अशी हि दिवाळीची साफसफाई |
मग आता याला तुम्ही मेकीन इंडिया म्हणा अथवा ‘डिजिटल इंडिया’ शहराचं माहित नाही पण विकास गावात पोहचलाय एवढ मात्र नक्की. ‘बॅलेन्सिंग विल’ चा वापर करून झाडू कशी काढली जावू शकते याचा हा धम्माल व्हिडीयो. हा खेळ प्रकार स्केटिंग
प्रकारात मोडतो. तोलसावरून या चाकांना नियंत्रित केले जाते